Sakal Media público
[search 0]
Download the App!
show episodes
 
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In ...
  continue reading
 
'इंस्पायरिंग स्टोरीज बाय सकाळ' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचे अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. "Inspiring Stories by Sakal", is a show focused on sharing motivational stories about people from different walks of life such as politics, entertainment, culture, business and much more. Here, celebrities open up about their personal lives and share untold stories about their struggles and t ...
  continue reading
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात आयपीएलमध्ये दररोज होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय, दोन्ही संघातून आजच्या सामन्यात कोण स्टार खेळाडू ठरतील ? यासोबतच अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत.
  continue reading
 
दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. या दोन्ही दिवशी पुजेसाठी गुरुजींची आवश्यकता असते. मात्र आताच्या या धावपळीच्या युगात पुजेसाठी गुरुजी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पुजेची मंत्रांसहित संपुर्ण माहिती असलेला हा विशेष पॉडकास्ट. यात तुम्हाल ...
  continue reading
 
Loading …
show series
 
१) ‘मंकीपॉक्स’साठी केंद्राची नवी मार्गदर्शक तत्त्वे; प्रयोगशाळांची यादीही पाठविली २) विमा हप्त्यांवरील जीएसटी कमी होणार; GST काऊन्सिलच्या बैठकीत सहमती ३) मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम! लाडकी बहीण योजना अन् भेट; जाणून घ्या सविस्तर ४) वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ; अनेक मागण्या मान्य ५) व्यापाऱ्याला १८ तास डांबलं, ५…
  continue reading
 
बातमी आहे देशात वाढत्या IVF प्रेगनन्सीसंदर्भातली... देशात गर्भधारणेसाठी दर पाचपैकी तीन महिलांना IVF उपचारांची गरज पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Por Sakal Media
  continue reading
 
१) भारतीय खेळाडूंचे ऐतिहासिक यश! पॅरिस पॅरालिंपिकमध्ये २९ पदकांवर मोहोर (ऑडिओ २) मंत्री धनंजय मुंडे पहाटे जरांगेंच्या भेटीला; नेमकी चर्चा काय झाली? ३) तो बुडत होता.. सर्वजण ओरडत होते.. तिने एकटीनेच घेतली झेप! महिला पोलिसाचे सर्वत्र कौतुक ४) झेडपी शाळांचे १५००० शिक्षक कायमचेच घटणार ५) अदानी ग्रुपची चीनमध्ये एन्ट्री; गौतम अदानी मोठी गुंतवणूक करण्याच्…
  continue reading
 
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार आहे. कारण 'एससीईआरटी'ने नवा आराखडा जाहीर केलाय. नव्या आराखड्यानुसार आता परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि नैतिकतेवर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
१) कारगील युद्धातील सहभाग असल्याचं पाकिस्ताननं २५ वर्षांत पहिल्यांदाच केलं मान्य २) पूजा खेडकर अखेर सेवामुक्त; केंद्र सरकारने उगारला कारवाईचा बडगा ३) शरद पवारांना सोडणं माझी चूक; अजित पवारांनी नाव न घेता दिली जाहीर कबुली (ऑडिओ) ४) मणिपूरमध्ये पुन्हा उद्रेक ५) सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर यांना न घेताच परतलं स्टारलायनर ६) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वा…
  continue reading
 
शिखर बँक घोटाळयाप्रकरणी अजितदादांना क्लीन चिट मिळाली असली तरी आता मात्र दादांच्या अडचणी वाढू शकतात. कारण शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयात 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दादा पुन्हा एकदा चक्रव्युहात अडकले आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) 'आपले सेवा केंद्रा'तून 'लाडकी बहीण योजने'ची नोंदणी बंद! २) तीव्र हवामान बदलाचा धोका; महापूर दुष्काळाची तीव्रता वाढली ३) सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बूच अडचणीत येणार; संसदीय समिती बजावणार समन्स ४) युक्रेन युद्धाच्या बाबतीत अमेरिकेने ‘लाल रेषा’ ओलांडू नये; रशियाचा इशारा ५) ‘गुन्हेगारी स्वरूपाचा आशय टाळणार’; टेलिग्रामचं आश्वासन ६) पॅरिस पॅरालिम्पिक …
  continue reading
 
मालवणमधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन संतापाचं वातावरण असतानाच माजी खासदार निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. दंगल घडवण्याचा कट रचला जातोय, असं विधान निलेश राणेंनी केलंय. कोणाला घडवायचीये महाराष्ट्रात दंगल? पाहूया स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) राज्य सरकारचं घुमजाव! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांसाठी पुरेसा निधी उपलब्ध २) औषधाचे काही थेंब डोळ्यात टाका, चष्म्याविना स्पष्ट दिसून लागेल; DCGIची औषधाला मंजुरी ३) दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण ४) अग्निवीरांचे वेतन वाढणार; नोकरीचीही मिळणार हमी ५) सुनीता विल्यम्सला घेऊन येणारी पण अवकाश स्थानकात बिघडलेली कॅप्सू…
  continue reading
 
आता बातमी आहे कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारी...नॅनो रोबोट कॅन्सर बरा करू शकतो...होय, एका शास्त्रज्ञानेच असा दावा केलाय...या दाव्यामुळे जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे...नक्की हा रोबोट कसं काम करतो...? कॅन्सर रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होऊ शकतो... पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
१) कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी २) पुण्यातील गणपती देखाव्याला शीख समुदायाचा विरोध ३) एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे ४) उत्तर कोरियात तीस जणांना फाशी ५) नारायण मूर्ती यांचा 12 वर्षाच्या मुलाला सल्ला ६) पुनिया, विनेश फोगटची काँग्रेस पक्षामध्ये एंट्री! ७) साऊथ सुपरस्टार फहाद फासिल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणस…
  continue reading
 
तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा... कारण तुमचा फ्रीज तुम्हाला आजारी पाडू शकतो... हे आम्ही म्हणत नाहीये तर असा एक दावा करण्यात आलाय... फ्रीजमध्ये जास्तवेळ अन्नपदार्थ ठेवल्याने एक व्हायरस तयार होतो आणि हा व्हायरस आपल्या जीवावर बेतू शकतो. यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली... मग काय सत्य समोर आलं... पाहुयात स्पेशल रि…
  continue reading
 
१) एसटी कामगारांचे काम बंद आंदोलन; राज्यात ११ हजार ९४३ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय २) पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल ३) पीडितेचा मृत्यू झाल्यास दहा दिवसांत फाशीची शिक्षा; बंगालमध्ये अपराजिता विधेयक मंजूर ४) गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज; कोकणासाठी ४ हजार ८०० जादा गाड्या ५) बदलापूर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे ६) प्रो कबड्डीचा मोस…
  continue reading
 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पवार कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसंच पवारांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
१) केंद्रीय मंत्रिमंडळाची चौदाशे कोटींच्या कृषी योजनांना मंजुरी २) विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणी वाढणार? त्या 'क्लीन चिट'ला विरोध, कोर्टात चार नवीन याचिका ३) मुघलच नाही, इंग्रजही घाबरले... 350 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या पेपरमध्ये सुरत लुटीबद्दल काय छापून आलेलं? ४) जातिनिहाय जनगणनेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ५) पर्यटकांची प्रतीक्षा…
  continue reading
 
१) राज्यात पावसाचा जोर वाढणार २) दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेतील घोकंपट्टी थांबणार ३) पुण्यातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उलगडलं ४) मलाडमध्ये कॉफीत आढळलं झुरळ; गुन्हा दाखल ५) यूपीआय व्यवहारांमध्ये ४१ टक्के वाढ ६) पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणाची लढत? (ऑडिओ) ७) चारशे वर्षे जुन्या मंदिरात आदिती-सिद्धार्थचा होणार विवाह स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे…
  continue reading
 
१) पुण्यातल्या मतदारसंघांची जबाबदारी पंकजा मुंडेंकडेंवर २) ITI मध्ये सुरु होणार नवा कोर्स; विद्यार्थीनींसाठी चालणार ज्युदो-कराटेचे वर्ग ३) हरयाणा विधानसभेचं निवडणूक वेळापत्रक बदललं ४) केंद्राच्या ‘प्रोजेक्ट चित्ता’वर लवकरच येणार वेबसिरीज ५) ब्राझीलमध्ये ‘एक्स’चे शटर डाउन ६) पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणाची लढत? कसा राहिलं दिवस? ७) अभिनेते मोहनलाल यां…
  continue reading
 
१) मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र... 2) देशभरातील महिला डॉक्टरांना हवेत शस्त्र बाळगण्याचे परवाने; धक्कादायक सर्व्हे 3) ‘महावितरण’चा मोठा निर्णय! वीज तोडलेल्या 38 लाख ग्राहकांसाठी अभय योजना 4) समोसा विक्रेता झाला डॉक्टर; रात्रीचा अभ्यास करुन NEET परीक्षा उत्तीर्ण 5) जम्मू आणि काश्मीरचे सर्व माजी मुख्य…
  continue reading
 
१) शेतकऱ्यांपेक्षा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अधिक; महाराष्ट्र, मध्यप्रदेशातील स्थिती चिंताजनक २) अब्जाधीशांमध्ये मुंबईची बिजिंगवर मात ३) तृतीयपंथीयांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा! ओळख प्रमाणपत्रासाठी ट्रान्सजेंडर पर्याय उपलब्ध ४) अंबानींकडून जिओ ब्रेनची घोषणा! रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्वाच्या गोष्टी लॉन्च ५) खड्ड्यांच्या तक्रारीसाठी सरका…
  continue reading
 
१) मुंबईतल्या म्हाडाच्या लॉटरीला मुदतवाढ; घरंही होणार स्वस्त होणार; गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा २) मला अपात्र ठरविण्याचा अधिकार UPSCला नाही; पूजा खेडकरचा कोर्टात दावा ३) हवा प्रदूषणात १९.३ टक्के घट; आयुर्मानात वर्षाची वाढ ४) उत्तर प्रदेशात रेल्वे स्थानकांना संतांची नावे ५) राज्यात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू ६) आशियाई चॅम्पियन …
  continue reading
 
उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतोय. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केलाय. मेसे…
  continue reading
 
१) मंकीपॉक्सचे त्वरीत होणार निदान; भारतात लॉन्च झाली RT-CPR कीट, CDSCOची मान्यता! २) पुण्यात तरुणीचा शीर-हात-पायांविना मृतदेह सापडल्यानं खळबळ (ऑडिओ) ३) वाहन जेवढं किमी धावेल तेवढाच द्यावा लागणार टोल! फास्टॅगच्या जागी येतंय GNSS ४) Tata Group चा अनोखा उपक्रम! 'या' राज्यातील 4,000 महिलांना देणार नोकरी ५) भारतविरोधी पोस्टला केलं लाईक; बांगलादेशी विद्य…
  continue reading
 
पॅक फूड खाणं हा आपल्या सवयीचा भाग बनलाय. कुठच्याही खाऊच्या दुकानात गेल्यानंतर वेफर्सपासून वेगवेगळ्या पाकिटांमधले स्नॅक्स घेतल्याशिवाय आपण तिथून बाहेरच पडत नाहीत. मात्र, हे पॅक फूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचा दावा केला जातोय. खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातोय असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या सगळ्याची खातरज…
  continue reading
 
१) मुंबई, ठाणे, पुणेकरांनो लक्ष द्या! दहीहंडीनिमित्त शहरातील वाहतुकीत असे असतील बदल २) खुल्या तुरुंगांबाबत पूर्ण माहिती द्यावी; राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश ३) पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव ४) युक्रेनवर रशियाचा हल्ला; १०० क्षेपणास्त्रे डागली ५) पाच दर्जेदार नाटकांची पर्वणी! ‘सकाळ नाट्य महोत्सवा’च…
  continue reading
 
कॅनडाच्या खाणीत सापडला २५०० कॅरेटचा हिरा... १०० वर्षांत आढळलेला सर्वात मोठा हिरा... तो हिरा नेमका कसा आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) शिंदे सरकारही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना २) वामन म्हात्रे यांच्यावरील ‘एफआयआर’ गायब! ३) जीएसबी महागणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण ४) टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव यांना अटक; काय आहे कारण? ५) ...म्हणून हरियाना विधानसभा निवडणुकीची तारीख बदलणार ६) बांगलादेशचा ऐतिहासिक विजय ७) "शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार अन् हत्या झाल्या," कंगना पु…
  continue reading
 
तुम्ही पाणीपुरी खाताय की अळीपूरी, कारण पाणीपुरीच्या पाण्यात अळ्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा किळसवाणा प्रकार नेमका कुठे घडलाय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Por Sakal Media
  continue reading
 
१) केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या युनिफाईट पेन्शन स्कीमला मंजुरी २) पहिल्या पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटची गगनभरारी ३) जड वाहनांना गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर बंदी ४) रॉबर्ट केनेडी यांची माघार; डोनाल्ड ट्रम्प यांना देणार साथ ५) Gen Z मुळं कमी होतेय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? नापसंतीचं कारण काय? ६) जय शहा ICC मध्ये गेल्यास BCCI चे स…
  continue reading
 
आपण तरुण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरुपी तरुण राहाल, तरतरीत राहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं ते पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास…
  continue reading
 
१) महाविकास आघाडीकडून आजचा महाराष्ट्र बंद मागे २) एक कोटी लाडक्या बहिणींना रकमेची प्रतीक्षाच ३) राईट टू डिस्कनेक्ट! ऑस्ट्रिलियातील कर्मचाऱ्यांना ऑफिसच्या कामापासून मुक्ती ४) शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द, पुन्हा मायदेशी परतावं लागणार ५) केरळच्या सफाई महिला कामगाराची संघर्षगाथा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ६) भाई लोग बडा गलती हो गया! दिनेश कार्तिकनं …
  continue reading
 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीये. आधार क्रमांक आणि बँक खाते ऐकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरूये पाहुयात स्पेशल रिपोर्टच्य…
  continue reading
 
१) सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांनी घेतला संप मागे २) बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्यास कारवाई; निघाला नवा शासन आदेश ३) आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन ४) राखी पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली मेट्रोनं प्रवाशी संख्येचा केला नवा विक्रम ५) आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशावर बंदी …
  continue reading
 
महायुतीच्या चिंतेत आता वाढ झालीये. लोकसभेतल्या पराभवानंतर एकजुटीने लढण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या महायुतीची चिंता आता कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत वाढल्यात, काय घडतंय महायुतीत आणि कोण गणितं बिघडवतंय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Por Sakal Media
  continue reading
 
१) बदलापूरच्या घटनेनंतर सरकारनं काढला जीआर; आता शाळांसाठी नवी नियमावली जाहीर २) चंद्रयान-4 मोहिमेला २०२७ चा मुहूर्त; ISROची माहिती ३) इंग्लंडमध्ये होणार फाळणीसंबंधीच्या ९कागदपत्रांचे डिजिटायझेशन ४) हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी व्हिजन 2047; जल आयोग राबवणार धोरणं ५) 5,000 लोकांनी थकवला 43 लाख कोटींचा कर; कोणत्या राज्यात अडकला सर्वाधिक पैसा? ६) जय …
  continue reading
 
महायुती अधिक बळकट करण्यासाठी भाजपनं अजित पवारांसोबत घरोबा केला खरा, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर मोठमोठ्या घोटाळ्यांचे आरोप भाजपने केले होते. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) बदलापूरमध्ये जनआक्रोश, तब्बल 10 तास रेल्वे रुळावर ठिय्या आंदोलन २) मार्चअखेर भारतात टेलिफोन ग्राहकांची संख्या ११९.९ कोटींवर ३) डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी टास्क फोर्स तर राज्यातील शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन होणार ४) महाराष्ट्राच्या निवडणुका वेळेतच होणार; भाजपची स्पष्टोक्ती ५) 'हा नवा बांगलादेश', ढाक्यातील भिंतींवर जपली भित्तीचित्रे ६) T20 Wo…
  continue reading
 
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल, असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले असले तरी, प्रत्यक्षात ही निवडणूक विधानसभेची मुदत संपल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून राज्यात राजकारण सुरू आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...…
  continue reading
 
१) 'मंकीपॉक्स'बाबत आरोग्य विभागाची अॅडव्हायझरी; 'ही' लक्षणं आढळल्यास लगेच घ्या उपचार २) "ठेवीचं प्रमाण वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवा"; सीतारामन यांच्या सरकारी बँकांना सूचना ३) "...तर राजकारणातून संन्यास घेईन"; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांची भूमिका (ऑडिओ) ४) ‘लोकसंख्येतील बदलामुळे गृहयुद्ध होईल’; कैलास विजयवर्गीय यांचा दावा ५) अमेरिकन राष्ट्राध्य…
  continue reading
 
विधानसभा निवडणुकीपूर्वी निधीवरून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये फाईल वॉर सुरु झाल्याची माहिती समोर आलीय. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं? अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी का झाली? त्यावरचा हा खास रिपोर्ट..Por Sakal Media
  continue reading
 
१) झारखंडचे माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर? २) शेतकऱ्याची पोरगी झाली फौजदार, गावकऱ्यांकडून जेसीबीने फुलांची उधळण ३) कोलकता अत्याचार प्रकरण ४) ...अन्यथा राहुल गांधींविरोधात निघणार अटक वॉरंट ५) 'शिवसंग्राम'चं ठरलं! विधानसभेला इतक्या जागा लढणार ६) हरभजनसिंगचे ममता बॅनर्जींना भावनिक पत्र ७) ‘कल्की २८९८ एडी’ या तारखेला येणार ओटीटीवर स्क्रीप्ट अँड रिसर…
  continue reading
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदी काय म्हटले त्यावरचा हा रिपोर्ट...…
  continue reading
 
१) ‘यूपीएससी’ची खासगी क्षेत्रातून पुन्हा मेगा भरती! थेट भरतीच्या जाहिरातीमुळं वादंग २) लाडक्या बहिणीला शब्द तर सावत्र भावांना इशारा; मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? (ऑडिओ) ३) संगणक टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार; साडेसहा हजार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात, निकाल रोखला ४) नाविन्याचा शोध घेणारा भारत जागतिक नेता; बिल गेट्सनं केलं कौतुक ५) अंहं बर्गर किंगच! …
  continue reading
 
डेंग्यूनं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना डेंग्यूविरोधी स्वदेशी लस विकसित केली जातेय. मात्र ही लस कुठे बनवली जातेय. या लसीची वैशिष्ट्यं काय आहेत. यावरचा सामचा हा स्पेशल रिपोर्ट...Por Sakal Media
  continue reading
 
१) महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगानं दिले संकेत २) मुख्यमंत्रीपदाबद्दल ठाकरेंचं मोठं वक्तव्य ३) ‘एमपॉक्स’बाबत जागतिक आणीबाणी जाहीर ४) राज्यातील रुग्णसेवा कोलमडणार ५) इस्त्रोची ऐतिहासिक कामगिरी ६) आता पॅरालिंपिक स्पर्धेची उत्सुकता (ऑडिओ) ७) राष्ट्रीय पुरस्कारांत प्रादेशिक सिनेसृष्टीचा डंका स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे…
  continue reading
 
म्हाडाने जाहीर केलेल्या मुंबईतील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. घरांच्या किमती ३० लाखांपासून ते साडेसात कोटी रुपयांपर्यंत आहेत. म्हाडाने मुंबईतील तब्बल २०३० घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) शरद पवारांवर टीका केल्याची खंत वाटते; अजित पवार नेमकं काय म्हणाले? २) बँक खाते नसताही करता येणार ऑनलाईन पेमेंट ३) ''खरं स्वातंत्र्य मिळालंच नाही...'' गृहमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांनी महिला अत्याचाराविरोधात उठवला आवाज ४) सचिन वाझेला जामीन मिळणार? ५) एसबीआयचा ग्राहकांना मोठा झटका! कर्जाचा हप्ते महागणार ६) महिला वर्ल्ड कपवर संकट (ऑडिओ) ७) '…
  continue reading
 
एकीकडे भारतात मुलींचे लग्नाचे वय वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मुस्लीम देशांमध्ये मुलींचे लग्नाचे वय कमी करण्यासाठी विधेयके आणली जात आहेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता आला; 'इतके' रुपये झाले जमा! २) विनोद तावडेंना मिळणार मोठी जबाबदारी (ऑडिओ) ३) शनिवार वाडा दत्तक देण्यास पुणेकरांचा विरोध, इतिहास तज्ज्ञांकडून स्वागत ४) भारताने लोकसंख्येबाबत चीनला टाकले मागे ५) पहिली स्वदेशी लस देणार डेंग्यूला टक्कर ६) दुलीप करंडक स्पर्धा : रोहित, विराट, बुमराला विश्रांती (ऑडिओ) ७) ऑनलाइन टीआरपीमध्ये '…
  continue reading
 
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे उद्धव ठाकरेच मविआच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचे संकेत देत होते. मात्र दिल्लीवारीनंतर राऊतांचा सूर बदलताना दिसतोय. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) धक्कादायक..! मीठ, साखरेतही मायक्रोप्लॅस्टिक; ‘टॉक्सिक लिंक’चे संशोधन २) विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई ३) ...तर योजना बंद करु; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा ४) ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ, सर्वात आवडता स्टार कोण? ५) लाडकी योजनेवरून मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी ६) प्रमोद भगत याच्यावर १…
  continue reading
 
Loading …

Guia de referencia rapida