केंद्राची नव्या युपीएस पेन्शन स्कीमला मंजुरी ते BCCIच्या नव्या सचिवपदी कोणाला संधी?
Manage episode 436031523 series 3312200
१) केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्या युनिफाईट पेन्शन स्कीमला मंजुरी
२) पहिल्या पुनर्वापर करता येणाऱ्या हायब्रीड रॉकेटची गगनभरारी
३) जड वाहनांना गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर बंदी
४) रॉबर्ट केनेडी यांची माघार; डोनाल्ड ट्रम्प यांना देणार साथ
५) Gen Z मुळं कमी होतेय सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता? नापसंतीचं कारण काय?
६) जय शहा ICC मध्ये गेल्यास BCCI चे सचिव कोण? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा (ऑडिओ)
७) पैसे न मिळाल्याच्या अर्शद वारसीच्या तक्रारीवर भडकले बोनी कपूर; म्हणाले....
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1344 episodios