सयकल चालवा - शहर वाचवा - सुदृढ रहा... Versatile Varsha Bhosale EP 1
M4A•Episodio en casa
Manage episode 343086594 series 3279173
Contenido proporcionado por Prof.Varsha Bhosale. Todo el contenido del podcast, incluidos episodios, gráficos y descripciones de podcast, lo carga y proporciona directamente Prof.Varsha Bhosale o su socio de plataforma de podcast. Si cree que alguien está utilizando su trabajo protegido por derechos de autor sin su permiso, puede seguir el proceso descrito aquí https://es.player.fm/legal.
अमेरिकेत मे महिना राष्ट्रीय सायकल महिना असा साजरा करतात.३ जून हा जागतिक सायकल दिवस , जगभर साजरा करतात,त्याच पार्श्वभूमीवर सायकल चालविण्यासाठी जनजागृती करण्यासाठी महिनाभर प्रचार प्रसार केला जातो... भारतातही अलीकडे सायकल विषयी लोक जागरूक होवू लागले आहेत. प्रदूषणाचा वाढता अतिरेक पाहता अधिक जाणीव पूर्वक ही जागृती करायला हवी. साठीचे वय हे निवृत्तीचे असे महटले जाते , नवी मुंबईतील नीलिमा काळे साठी नंतर पहिल्यांदा सायकल हातात घेतात आणि सुसाट प्रवासाला सुरुवात करतात... कोणतीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी वयाचे बंधन असतं नाही तर लागते ती इच्छा शक्ती हे अपल्या कृतीतून दाखवणाऱ्या नीलिमा काळे या आदर्श वाटतात.... सायकल चालवा ,शहर वाचवा, सुदृढ रहा......३ जून जागतिक सायकल दिणाच्या हार्दिक शुभेच्छा! #world cycle day --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/profvarsha-bhosale/message
…
continue reading
8 episodios