EP 07: विजय साळसकर - एन्काउंटर स्पेशलिस्ट
Manage episode 372444684 series 3497331
पोलीस खात्यात एक असे ऑफिसर होऊन गेले कि ज्यांचा दबदबाच इतका होता कि त्यांच्या नावाने अनेक गुंड आणि गुन्हेगार चळचळ कापत व पोलीस खात्यात त्यांची ओळख बनली होती "एन्काउंटर स्पेशालिस्ट" ! हि कहाणी आहे एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर ह्यांची.
Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara.
Credits - Audio Pitara Team
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
10 episodios