वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर ते आझादवर सोशल मीडियाच्या निगेटिव्ह परिणामाची किरण रावला भीती
Manage episode 461041638 series 3312200
१) वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथ्या क्रमांकावर
२) भारतात सर्जिकल साईट इन्फेक्शन्सचं प्रमाण सर्वाधिक
३) ‘कॅग’चा संदर्भ देत न्यायालयाकडून आप सरकारची खरडपट्टी
४) लॉस एंजेलिसच्या वणव्यात ४० हजार एकर क्षेत्र भस्मसात
५) कुंभमेळ्यासाठी हेलिकॉप्टर सफरीचे दर झाले कमी
६) कॅरमच्या विश्वविजेत्यावर आली मुंबई सोडण्याची वेळ; जगण्याचा संघर्ष सुरु
७) मुलगा आझादवर सोशल मीडियाचा निगेटिव्ह परिणाम होण्याची किरण रावला भीती
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, शुभम बानुबाकोडे
1462 episodios