4. Tharki Tinder Thug
Manage episode 321485857 series 3310413
डेटिंग आणि प्रेमाचं नाटक करत युरोपातल्या असंख्य मुलींना तब्बल १० लाख मिलियन डॉलरचा चुना लावलेल्या एका भुरट्या पण तितक्याच स्मार्ट चोराची गोष्ट आज मी सांगणार आहे. आपण एका बड्या डायमंड मर्चंटचा पोरगा असल्याची थाप तो आधी मारतो. मग पोरींना भुलवत त्यांना पार आपल्या प्रायव्हेट जेटमधून डेटवर नेतो. एकदा का पोरगी फसली की त्यांच्याच क्रेडिट कार्डवरून तो त्यांना लाखो डॉलर्सना गंडा घालतो. नेटफ्लिक्सवर बरोबर महिन्याभरापूर्वी आलेल्या 'टिंडर स्विंडलर' या डॉक्युमेंटरी फिल्मनं या मजनूचं पितळ जगासमोर उघडं पाडलंय. सायमन लेव्हिव उर्फ शिमन हयूत हे त्याचं नाव. ३१ वर्षांच्या या इस्रायली टिंडर ठगाबद्दल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या एपिसोडमध्ये.
Follow me on Instagram - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en
Link of Sexvar Bol Bindhast - https://www.storytel.com/series/44169?appRedirect=true
Cover Design: Veerendra Tikhe
Background Score: 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck
Music promoted by https://www.free-stock-music.com
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US
References: https://www.vg.no/spesial/2019/tindersvindleren/
https://www.netflix.com/us/title/81254340?s=i&trkid=13747225&vlang=en&clip=81563542
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
29 episodios