Sakal Media News público
[search 0]
Más
Download the App!
show episodes
 
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In ...
  continue reading
 
तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये. ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. https://www.youtube.com/@SaamTV
  continue reading
 
Loading …
show series
 
१) राज्यात आज कुठे-किती पाऊस? २) परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसनभरपाई तत्काळ द्या - मुख्यमंत्री ३) दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून गावी जाण्यासाठी २५० हुन अधिक गाड्या ४) महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे ५) नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला ६) IND vs NZ: सर्फराज खानच्या दीडशतकाने मैदान गाजवलं ७) निर्माती एकता कपूरच्या विरोधात ग…
  continue reading
 
फटका बसल्यानंतर सावध झालेल्या भाजपाने विधानसभेसाठी नवी रणनिती आखली आहे. भाजप विदर्भात ओबीसी कार्ड वापरणार असल्याची चर्चा रंगली आहे. विदर्भाच राजकीय चित्र कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) मतदार नोंदणीची मुदत आज मध्यरात्रीपर्यंतच २) निवडणूक आयोगाचा एकनाथ शिंदेंना दणका ३) इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारीला होणार ४) तेलंगणामध्ये केशर उत्पादन ५) मॅसी फर्ग्युसन ब्रँडची मालकी टॅफेकडे राहणार ६) विराट कोहलीचा भीमपराक्रम! ७)'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर…
  continue reading
 
१) रेल्वेसाठी आता चार ऐवजी फक्त दोन महिने आधी तिकीट बुक करता येणार २) पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या.संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस ३) पाकिस्तान समर्थकाला भारताचा जयघोष करण्याची शिक्षा! कोर्टाचे निर्देश ४) इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार ५) विप्रोनं तोडले सर्व रेकॉर्ड;सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर ६) दिल्ली कॅपिटल्सनं सौरव गांगुलीला …
  continue reading
 
सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हंटल कि आठवतात शेकापचे गणपतराव देशमुख,तब्बल 11 वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या सांगोला विधानसभा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. हि लढत नेमकी कशी होणार आहे? आणि या मतदारसंघाची समीकरण कस आहे पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) बळिराजाला दिवाळी भेट! सहा पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ २) मध्य रेल्वेच्या सर्व मेल- एक्सप्रेस गाड्यांना जोडले जाणार दोन जनरल डबे जाणार ३) महादेव जानकर स्वबळावर लढणार! ४) न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली, ५) काँग्रेसची पहिली यादी 20 ऑक्टोबरनंतर ६) भारताच्या नीतू डेव्हिड हॉल ऑफ फेममध्ये ७) ‘मु. पो. बोंबिलवाडी’मध्ये प्रशांत दा…
  continue reading
 
१) दिवाळीनंतर विधानसभेची आतषबाजी; राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार २) ‘मोफत खैराती’ प्रकरणी न्यायालयाची केंद्र व निवडणूक आयोगाला नोटीस ३) औषधांच्या किंमती 50 टक्क्यांनी महागण्याची शक्यता ४) अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! ५) तेजस ठाकरेंनी लावला मोठा शोध! अरुणाचल प्रदेशातल्या खोऱ्यात सापडला ड्रॅगन सरडा ६) पहिल्या कसोटीमध्ये पावसाचीच ‘बॅट…
  continue reading
 
मुंबईमध्ये पुन्हा अंडरवर्ल्ड रिटर्नस झालंय का? असा प्रश्न निर्माण झालाय...माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची भर रस्त्यात हत्या झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय...मुंबईत पुन्हा अंडरवर्ल्ड कसं सर्कीय होतंय? बॉलीवूड आणि उद्योगपतींना कसं लक्ष्य केलं जातंय? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
  continue reading
 
१) मुंबईकर 'टोल'मुक्त! २) खडकवासला ते खराडी मेट्रो मार्गाला राज्याची मंजुरी ३) डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर ४) धारावी पुनर्वसनासाठी आणखी १२४ एकर जमीन अदानी समूहाला ५) ॲपलचा मेगा प्लॅन; आता पुण्यात तयार होणार कंपनीचे AirPods ६) गतविजेत्या मुंबईवर पराभवाची नामुष्की ७) अभिनेते अतुल परचुरे यांचे नि…
  continue reading
 
राज्यामध्ये मराठा आरक्षणावरुन संघर्ष पेटलेलाय...मराठा ओबीसी आमनेसामने आले...मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आचारसंहितेपूर्वी आरक्षण देण्याची मागणी केलीय... आरक्षण दिलं नाही तर निवडणुकीत उमेदवार पाडणार असा थेट इशारा देखील जरांगे यांनी दिलाय...मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ८० रेकॉर्ड ब्रेक निर्णय सरकारने घेतलेयत मात्र मराठा आरक्षणासंदर्भात महायुती सरका…
  continue reading
 
१) राज्यात उद्या कुठे पाऊस होणार? २) सैनिकांच्या प्राणांचे महत्त्व कमी-अधिक असते का? - राहुल गांधी ३) बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे ४) सोनम वांगचूक पुन्हा पोलिसांच्या ताब्यात ५) 14 ऑक्टोबरपासून डॉक्टरांचा देशव्यापी संप ६) मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा महेला जयवर्धने ७) एल्विश यादव आणि नताशा एकत्र दिसताच ट्रोल स्क्रीप्…
  continue reading
 
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात आरोपीने मोठा खुलासा केलाय...बाबा सिद्दीकी यांच्या सोबतच आमदार मुलगा झिशान सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी दिल्याचं समोर आलं...मारेकऱ्यांना काय धक्कादायक गौप्यस्फोट केलेत पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) सरकार आल्यास प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; उद्धव ठाकरेंची घोषणा २) सिडकोची २६ हजार घरांची लॉटरी जाहीर ३) ...तर उठाव करावाच लागेल; मनोज जरांगे यांची नारायण गडावर गर्जना ४) काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार? ५) मुसळधार पावसाने सहारा वाळवंटात पूरपरिस्थिती ६) संजू सॅमसनने फक्त ४० चेंडूत ठोकलं शत…
  continue reading
 
प्रत्येक निवडणुकीआधी चर्चेत येणार विषय म्हणजे अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा...तब्बल २३ वर्षांपासून रखडलेलं हे शिवस्मारक आज शोधण्यासाठी स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शोध मोहिम आयोजीत केली...नेमकं काय घडलंय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली २) जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर ३) रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड ४) सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ५) भारतीय जेवण जगात भारी! आंतरराष्ट्रीय अहवालाने केले कौतुक ६) क्रिकेटपटू मोहम्मद सि…
  continue reading
 
बालाजी देवस्थान पुन्हा एकदा वादात अडकलंय..बालाजीच्या प्रसादात किडे आढळल्याचा दावा भक्तांनी केला आहे...आधीच प्रसादाच्या लाडू मध्ये प्राण्याची चरबी असल्याच्या दाव्याने खळबळ माजली होती...आता केलेल्या या नविन दाव्यामुळे पुन्हा वादाची शक्यता आहे...हा प्रकार नेमका काय पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधू…
  continue reading
 
१) धनगर ऐवजी धनगड परिपत्रक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की २) देशभरात वन्यजीवांची संख्या घटली; धक्कादायक अहवाल ३) दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना साहित्यातील नोबेल जाहीर ४) उद्योगरत्न पुरस्कार आता 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाणार ५) पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात ६) राफेल नदालची निवृत्तीची …
  continue reading
 
शिवसेनेतील फूट...त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ला असलेल्या ठाणे, कोकणात अपयश आलं...त्यामुळे मुसंडी मारणाऱ्या ठाकरे गटाची मनसे होण्याची चर्चा सुरु झाली... मात्र खरचं ठाकरे गटाची मनसे होणरा का? पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार; राज्याची केंद्राकडं शिफारस? २) नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर यांना केमिस्ट्रीतील नोबेल जाहीर ३) गरिबांच्या ताटात येणार मूल्यवर्धित भात; 'फोर्टिफाईड' तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण ४) एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार ५) आयुर्वेदाच्या नावा…
  continue reading
 
पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात दोन कॅप्टनसह एका इंजिनियरचा आज दुर्देवी मृत्यू झाला आहे. खासदार सुनिल तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होत.मात्र त्यापुर्वीचं दुर्घटना घडली. गेल्या दिड महिन्यात पुण्यात दुसरा अपघात झाला आहे. पाहूयात या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) हरियानात भाजपची हॅटट्रिक अन् जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री २) ‘मशीन लर्निंग’च्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर ३) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कसं होतं मतदान? ४) कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत होईना; 50 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे ५) तेलंगणाचा प्रमुख उत्सव 'बतुकम्मा' साज…
  continue reading
 
बॉलिवुड अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याने त्याला गोळी लागली तो जखमी झाला. असा दावा करण्यात आला असला तरीही गोळी लागली की मारली यावरून पोलिसांचा संशय बळावलाय.मात्र यामागचं कारण काय? पाहूया रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) युनेस्को'तर्फे ऐतिहासिक किल्ले 'सिंधुदुर्ग' या जलदुर्गाची पाहणी २) यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल व्हिक्टर ॲब्रोस अन् गॅरी रुव्हकुन यांना जाहीर ३) मोराचं स्थलांतर आता साडेसहा हजार फुटांवर झालंए ४) दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज - राहुल गांधी ५) 72 वर्षीय अमेरिकी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास ६) जिम्नॅस्टीक्सचं वेड ल…
  continue reading
 
मराठा आंदोलक जरांगे पाटलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळताचं जरांगे पुन्हा मैदानात उतरणार आहेत. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर जरांगे आंदोलनाची वात पेटवणार असल्याच दिसतय. तर जरांगेच्याही दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.पाहूया या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) महिला लोकप्रतिनिधीला पदावरून काढणे सहजपणे घेऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय २) शाकाहारी थाळीच्या किमतीत ११ टक्क्यांची वाढ ३) मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर ४) धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी विशेष गाड्या ५) मार्क झुकेरबर्ग जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ६) भारतीय महिला संघाची पाकिस्तानावर मात ७) ‘बिग बॉस मराठी’मध्ये सूरज चव्…
  continue reading
 
दारु करते सर्वनाश अस म्हटल जात.आता दावा ऐंकूनही तुम्ही हैराण व्हाल.दारुमुळे सहा प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्याचा दावा करण्यात आला आहे. आम्ही या दाव्याची पडताडणी केली त्यातुन काय सत्य समोर आलय पाहूया खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) हरयाणा अन् जम्मू-काश्मीर निवडणुकीचा येणार धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सचा अंदाज २) ‘पेसा’ अंतर्गत मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती, सहा हजार तरुणांना मिळणार लाभ ३) आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात; भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या... ४) दुर्गा पूजेनिमित्त कैद्यांना देणार बिर्याणीसह बंगाली पाककृती ५) उत्सवानिमित्त हजारो ज्यू नागरिकांची …
  continue reading
 
महायुतीतील नेत्यांकडून सुरू असलेली महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि त्यातच आता दादांच्या समर्थक आमदाराची भर पडली आहे.देवेंद्र भुयार यांच्या बेताल वक्तव्यावरचा या रिपोर्टच्या खास पॉडकास्टमधूPor Sakal Media
  continue reading
 
१) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; २) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला ३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्‍यान मेगाब्लॉक ४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी ५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल ६) …
  continue reading
 
तुम्ही खाताय डर्टी समोसा?, एका व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले..ते बटाटे बारीक करण्यासाठी चप्पल घातली.. चक्क चप्पल घालून बटाटे बारीक केले जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे..या व्हायर व्हिडीओ मागचं सत्य काय पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधूनPor Sakal Media
  continue reading
 
१) अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय २) प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर; राज्य सरकारनं वाढवलं मुद्रांक शुल्क ३) जम्मू-काश्‍मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक ४) 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान ५) अकरावीच्या…
  continue reading
 
लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप अलर्ट मोडवर आलंय. महायुतीत तिन्ही पक्षांमध्ये धुसफुस सुरुय अशात मित्रपक्षांना पाडल्यास हातातून सत्ता जाईल. त्यामुळे भांडणं मिटवा अशा कान पिचक्या अमित शाह यांनी दिल्या आहेत. नेमकं अमित शाह काय म्हणाले पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Por Sakal Media
  continue reading
 
१) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद २) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय ३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन ४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए? ५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षा…
  continue reading
 
बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काऊंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलाय. त्यामुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. नेमकं काय घडलं? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..…
  continue reading
 
१) लाडक्या बहिणींसाठी सोसावा लागणार दरमहा ३,६२० कोटींचा ताण २) मार्गात अडथळा आणणारे मंदिर असो वा मशीद ते हटलंच पाहिजे - सुप्रीम कोर्ट ३) विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा ४) इशिबा होणार जपानचे नवे पंतप्रधान ५) ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन''; मंत्री चिराग पासवान यांचा मोदी सरकारला इशारा ६) गौतम गंभीर …
  continue reading
 
AIDS नं जगाचं टेंन्शन वाढवलं असताना HIV संक्रमण रोखण्यासाठी बीडमधील ग्रामपंचायतीनं राज्याला दिशादर्शक निर्णय घेतलाय. हा निर्णय नेमका काय आहे? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...Por Sakal Media
  continue reading
 
१) सीसीटीव्ही नसेल तर शाळांची मान्यता रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय २) किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला झापलं ३) कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर ४) सुनिता विल्यम्स, बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल ५) लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा …
  continue reading
 
तुम्ही सतत Earphones चा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हे Earbuds तुम्हाला बहिरं करू शकतात. हे आम्ही का म्हणतोय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..Por Sakal Media
  continue reading
 
१) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार २) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित ३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले ४) लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु ५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका ६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय ७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गं…
  continue reading
 
भाजपला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांचे मेव्हुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केलीये त्यामुळे नांदेडमध्ये सेनापती भाजपात आणि सेना काँग्रेसमध्ये गेल्याचं चित्र रंगलंय. विधानसभेत नांदेडचं राजकार बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे…
  continue reading
 
१) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग २) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला ३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम ४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश ५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निव…
  continue reading
 
पुण्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकरांना रोजचाच त्रास सहन करावा लागतोय. मात्र या खड्ड्यामुळे पुणे महापालिकेची लक्तर वेशीवर टांगली गेली आहे. कारण थेट राष्ट्रपतींनी थेट पुणे महापालिकेला नाराजीचं पत्र पाठवलं आहे. सोबततचं गडकरींनी देखील वाभाडे काढलेय, पाहूयाPor Sakal Media
  continue reading
 
१) सनातन धर्म रक्षणासाठी 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी २) आता नागपूरचा मिहान प्रकल्प ‘टेकऑफ’ घेणार; फडणवीसांनी सांगितलं कारण ३) मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी ४) टाटाच्या डॉक्टरांनी रचला इतिहास; केली नव्या पद्धतीने ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन सर्जरी ५) शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार इतके रुपये; CSDL ने केला…
  continue reading
 
पुणे जिल्ह्यातील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकमेकांविरोधात दंड थोपाटले आहेत. तर भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार असल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदाराने केलाय. महायुतीत चाललय तरी काय असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. याचा येत्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.…
  continue reading
 
१) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द २) राजकोट पुतळाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर ३) पीएमएलए कायद्यातील तरतुदी, ईडीच्या हातातील साधन होऊ नये - SC ४) भारतीयांनी लेबनॉनमध्ये जाणं टाळावं; दुतावासाची सूचना ५) महिला संरक्षण कायदा सर्वांना लागू ६) भूपती, लिएंडर पेस एकमेकांचा द्वेष करतात का? १२ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर खुलासा ७) कंगनाच…
  continue reading
 
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटलाय. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु असताना ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांना अडवल्यामुळे वडीगोद्री तणाव निर्माण झाला होता. पाहूया..Por Sakal Media
  continue reading
 
१) PM मोदींच्या हस्ते आज पुण्यातील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं उद्घाटन २) पॅरासिटामोलसह 52 औषधं क्वालिटी टेस्टमध्ये फेल! काय घडलंय नेमंक? ३) Gen Z तरुणांना नोकऱ्या मिळवताना का येताहेत अडचणी? कंपन्यांनीच सांगितलं कारण ४) पीएम किसान सन्मान निधी योजनेचा निधी 5 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार ५) चीनच्या अंतराळयानानं आणलेली चंद्रावरील माती सर्वांना अभ…
  continue reading
 
निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नविन चिन्ह देण्याची याचिका शऱद पवार गटाच्या राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यामुळे घड्याळावरुन पुन्हा घमासान होण्याची चिन्ह आहेत.ऐन विधानसभा निवडणूकीच्या वेळी चिन्हावरुन काय घडतय पाहूया.Por Sakal Media
  continue reading
 
१) मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी गाईडलान्स; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना महत्वाचे निर्देश २) 150 वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची 'ट्राम सेवा' आता इतिहास जमा होणार ३) राज्यभरातील आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; वाहन नोंदीची कामं रखडली ४) पुलवामा हल्ल्यातील आरोपीचा हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू ५) इस्राईली हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनॉनमधील हजारो न…
  continue reading
 
वाढणार वजन घटवण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करत असतात. मात्र कधी हे उपाय जीवावर बेतणारे सुद्धा ठरु शकतात.आणि सारं आयुष्यचं उद्ध्वस्त करतात.अशाचं प्रकारचा जीवघेणा प्रकार पुण्यातल्या इंजिनीयर असलेल्या एका महिसोबत घडलायPor Sakal Media
  continue reading
 
Loading …

Guia de referencia rapida