Player FM - Internet Radio Done Right
Checked 2y ago
Agregado hace cuatro años
Contenido proporcionado por Sarang Damle. Todo el contenido del podcast, incluidos episodios, gráficos y descripciones de podcast, lo carga y proporciona directamente Sarang Damle o su socio de plataforma de podcast. Si cree que alguien está utilizando su trabajo protegido por derechos de autor sin su permiso, puede seguir el proceso descrito aquí https://es.player.fm/legal.
Player FM : aplicación de podcast
¡Desconecta con la aplicación Player FM !
¡Desconecta con la aplicación Player FM !
Podcasts que vale la pena escuchar
PATROCINADO
Matt Deseno is the founder of multiple award winning marketing businesses ranging from a attraction marketing to AI appointment setting to customer user experience. When he’s not working on the businesses he teaches marketing at Pepperdine University and he also teaches other marketing agency owners how they created a software company to triple the profitability for the agency. Our Sponsors: * Check out Kinsta: https://kinsta.com * Check out Mint Mobile: https://mintmobile.com/tmf * Check out Moorings: https://moorings.com * Check out Warby Parker: https://warbyparker.com/travis Advertising Inquiries: https://redcircle.com/brands Privacy & Opt-Out: https://redcircle.com/privacy…
Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी
Marcar todo como (no) reproducido ...
Manage series 2836492
Contenido proporcionado por Sarang Damle. Todo el contenido del podcast, incluidos episodios, gráficos y descripciones de podcast, lo carga y proporciona directamente Sarang Damle o su socio de plataforma de podcast. Si cree que alguien está utilizando su trabajo protegido por derechos de autor sin su permiso, puede seguir el proceso descrito aquí https://es.player.fm/legal.
नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....! वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा. http://mypodcastmarathi.wordpress.com फॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यासाठी.......
…
continue reading
24 episodios

Todos los episodios
×The brief History book review of nepolian Bonaparte
शांघाय सहकार्य संघटना आणि भारत या बाबत सर्व जाणून घेण्यासाठी एपिसोड पूर्ण ऐका आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका..!
Hello friends, welcome to another new episode of your podcast Marathi. In the last few days, we talked about the changing situation in India and the world and our strategic policies. Today we are going to talk about it in its next part. Special thanks for voice over to the readloud.net.
आझाद हिंद फौज ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांशी लढण्यासाठी निर्माण केलेली भारताची सेना होती. तिचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केले होते. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली. आझाद हिंद सेनेची स्थापना १९४२ मध्ये झाली.
भारत जग, युक्रेन संघर्ष, भारत चीन विवाद, १९९१ उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण एक कानोसा......
प्रसिद्धीची इच्छा नसली तरी होम्सना आपल्या कौशल्यांची स्तुती केलेली फार आवडत असे. प्रशंसेला ते नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत. एरवी अनाग्रही आणि भावनाशून्य असलेले होम्स एखाद्या अन्वेषणात गुंतले की सजीव आणि उत्तेजित होत. गुन्हेगाराला उघडकीस आणण्यास होम्स अनेकदा आपल्या नाटकी प्रतिभेचा वापर करत. डॉ. वॉटसन किंवा पुलिस अधिकाऱ्यांना भारावून टाकण्यासाठीच ते असे करत......…
.
P
Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

Indian culture, often labelled as a combination of several cultures, has been influenced by a history that is several millennia old, beginning with the Indus Valley Civilization.Many elements of Indian culture, such as Indian religions, mathematics, philosophy, cuisine, languages, dance, music and movies have had a profound impact across the Indosphere, Greater India and the world. पॉडकास्ट मराठीच्या सर्व श्रोत्यांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, विषय कसा वाटला आवडला का? हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून.....…
विद्युतचुंबकीय लहरी ज्याच्या साहाय्यानं आज आत्ता तुम्ही हे पॉडकास्ट ऐकत आहात. त्या सुद्धा अमूर्त च म्हणाव्या लागतील. खरच आश्चर्य वाटलं ना हो बरोबरच आहे आपलं इंटरनेट म्हणजे सुद्धा एक विधुतचुंबकीय लहरच आहे . आणि 5G , 6G हे त्याच्या वेगसंबंधीत संकल्पना आहेत. त्या त्याच्या वारांवरितेवर अवलंबून आहेत. जाऊ दे आता आणखी खोलात न जाता आपल्या पुढच्या विषयाकडे जाऊ भौतिकशास्त्र सारखे रसायनशास्त्राच्या सुद्धा काही अमूर्त संकल्पना आहेत , सध्यातर किती तरी लोकांना त्या अंगवळणी सुद्धा पडल्यात. फिजिक्स हा तसा फारसा आवडीचा विषय नाही पण सध्या चालू असलेले संशोधन पाहता फिजिक्स नक्कीच भविष्यात अजून मौल्यवान कामगिरी बजावणार हे निश्चित.…
The First World War (WWI) was fought from 1914 to 1918 and the Second World War (or WWII) was fought from 1939 to 1945. They were the largest military conflicts in human history.
Self handwritten sherlock holmes stories where sherlock lives with us in 2021......
तंत्रज्ञान (इंग्लिश: Technology, टेक्नॉलजी) म्हणजे अवजारे, यंत्रे, त्यांपासून बनलेल्या प्रणाल्या यांचे संकल्पन, निर्मिती आणि उपयोजन अभ्यासणारी, तसेच त्यांत सुधारणा घडवून आणण्यासंबंधीची विद्याशाखा होय. प्रागैतिहासिक काळापासून मानव तंत्रज्ञानाचा वापर व अभ्यास करत आहेत. अगदी प्राचीन काळी नियंत्रित पद्धतीने आग चेतवण्याचे तंत्र मानवांनी शोधून काढले. त्यानंतर चाकाचा शोध लावल्यामुळे मानवांना अधिक पल्ल्याचे अंतर कापण्यासाठी उपयुक्त तंत्रज्ञान लाभले. तेथून पुढे अगदी आधुनिक काळात छपाईचे तंत्रज्ञान, टेलिफोन, इंटरनेट या तंत्रांपर्यंत मानवाने तंत्रज्ञान विकसवले आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे.…
Sherlock Holmes success to find mazrine stone.
I am a brain, Watson. The rest of me is a mere appendix. Arthur Conan Doyle, The Adventure of the Mazarin Stone
Bienvenido a Player FM!
Player FM está escaneando la web en busca de podcasts de alta calidad para que los disfrutes en este momento. Es la mejor aplicación de podcast y funciona en Android, iPhone y la web. Regístrate para sincronizar suscripciones a través de dispositivos.